आज दिनांक 15 /6/ 2026 रोजी सेवासन दिलासा कार्यशाळेमध्ये प्रवेशोत्सव 2026 निमित्ताने विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट व हिंदू शक्ती फाउंडेशन यांच्यावतीने मा Ad. प्राची ताई बगाटे ( प्रभाग क्रमांक 29 अध्यक्ष भाजपा) श्रीमती मंजुश्री खर्डेकर नगरसेविका पुणे मनपा तसेच कार्यक्रम संयोजक मा. श्री सुनील पांडे ( नगरसेवक, उपाध्यक्ष पुणे मनपा )यांच्या उपस्थिती सर्व विद्यार्थ्यांना औक्षण करण्यात आले तसेच खाऊ देण्यात आला. तसेच मिकी माऊस सोबत सर्वांनी फोटो काढले.