पोहण्याची स्पर्धा सेवा सदन दिलासा कार्यशाळेतील साक्षी सुतार आणि आर्य दिवाण यांना आज पोहणे स्पर्धेमध्ये दोघांनाही गोल्ड मेडल मिळाले. बालकल्याण संस्थे मध्ये या स्पर्धा पार पडल्या व लायन्स क्लब ऑफ पुणे सहकार नगर यांनी या स्पर्धा आयोजित केल्या होत्या